Udham singh wife
Sardar udham singh death!
Bhagat Singh Biography आज आपण वीर भगत सिंग यांच्या जीवन चरित्र विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत भगत सिंह हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारी होते. त्यांनी आपल्या भारतामध्ये झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आहे.
Renuka kirpalani biography
वीर भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब राज्यांमधील लायलपूर या जिल्ह्यामध्ये बंगा या गावात झाला होता. त्यांचे वडील एक शेतकरी कुटुंबातील होते.
Bhagat Singh Biography वीर भगत सिंग यांचे कुटुंब पहिल्यापासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांना लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये देश प्रेम होते व त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजांविरुद्ध तिरस्कार होता.
भगत सिंग यांचे बालपण
भगत सिंग यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग असे होते आणि त्यांच्या काकांचे नाव अजित सिंग असे होते हे दोघेही इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिकारी होते.
त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वजण देशभक्तीने वेढलेले होते सर्वांना देशभक्तीचे खूप जास्त प्रमाणात वेळ होते. आणि याच गोष्टीमुळे भगतसिंग यांच्या मनामध्ये लहानपणाप