Sambhaji maharaj death age
Sambhaji maharaj real photo.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी, साहसी आणि तितकेच दुर्दैवी राजे होते.
त्यांचा जन्म १४-मे-१६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या राणी सईबाई यांच्या पोटी झाला.
ते लहान असतानाच त्यांच्या मातोश्री आजारपणातुन देवाघरी गेल्या. शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनाही मांसाहेब जिजाबाईंनी वाढवले.
ते लहान असताना शिवाजी महाराज सतत विविध मोहिमांमध्ये गुंतलेले असायचे. स्वराज्यावर जेव्हा मोगलांनी मिर्झा राजा जयसिंग यांना प्रचंड सैन्य देऊन पाठवले, तेव्हा शिवाजी महाराजांना नाईलाजाने तह करावा लागला.
Sambhaji maharaj birth date and death date
त्यांना तहानुसार संभाजी राजांना घेऊन आग्र्याला बादशहा औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले.
तिथे झालेला अपमान शिवाजी महाराजांना सहन झाला नाही आणि त्यांनी सभेत राग व्यक्त करून सभेतुन निघुन गेले. त्यांना आणि संभाजी राजांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
औरंगजेबाचा त्यांना मारून टाकण्याचा इरादा होता. ते लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी चतुराईने स्वतःला व लहान संभाजीराजांना मिठाईच्या पेटाऱ्यात लपवुन सुटका करून घेतली.
त